mutual fund investment

Best Investment SIP: करोडपती व्हायचेय, म्युच्युअल फंडमध्ये दरमहिना करा एवढीच गुंतवणूक

SIP Investment in Next 10 Years: आपल्या एसआयपीमधून खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्यातून आपल्यालाही दीर्घ कालीन गुंतवणूक (SIP Investment) करता येते. तुम्ही महिन्याला जर का थोडीतरी इव्हेसमेंट सुरू केलीत तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा (Best Investment Tips) होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या नव्या योजनेबद्दल. 

Mar 4, 2023, 04:40 PM IST

Investment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया

Business News: छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी तसेच नियोजन हवे, तर हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबत काही टीप्स देत आहोत. जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल सांगायचे म्हटले तर यात गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे नसते. त्यामुळे यामधील गुंतवणूक चांगली असते. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही  3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतले पाहिजे.

Nov 11, 2022, 11:56 AM IST

PPF Vs Mutual Fund कोणामुळे व्हाल Superfast कोट्यधीश? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

चला जाणून घेऊया हेच काही महत्त्वाचे मुद्दे 

 

May 26, 2022, 09:23 AM IST

करोडपती होण्यासाठी दिवसाला किती पैसे गुंतवायला पाहिजेत?

आपल्यापैकी अनेकजण करोडपती व्हायची सप्ने बाळगतात. ज्यात काहीच गैर नाही. पण, गोची अशी की, अनेकांना कष्ट करणे माहिती असते. पण, करोडपती होण्यासाठी किती पैसे गुंतवायचे हेच माहिती नसते. तुम्हाला माहित आहे का, प्रतिदिन तुम्ही जर, केवळ १०० ते १५० रूपये गुंतवले तरीसुद्धा तुम्ही करोडपती बनू शकता. आश्चर्य वाटले ना...? मग घ्या जाणून...

Sep 3, 2017, 02:12 PM IST