SIP मध्ये करताय 15,000 रुपयांची गुंतवणूक, 7 कोटी होण्यासाठी किती वर्षे लागतील? एकदा पाहाच
15K Investment in SIP : दरमहिन्याला 15 हजार रुपयांची करताय SIP मध्ये गुंतवणूक तर इतक्या वर्षात मिळतील 7 कोटी
Jan 2, 2025, 06:48 PM ISTEarning Opportunity: कमाईची सुवर्णसंधी! 'हे' तीन नवीन Funds तुम्हाला करतील मालामाल
आम्ही आता ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत ती एक फार मोठी कंपनी आहे. या कंपनीचे नाव आहे एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (Edelweiss Asset Management Limited). ही एक म्यूचअल फंड कंपनी आहे. ही कंपनी लवकरच इक्विटी फंड्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
Nov 11, 2022, 08:06 AM IST