muzaffarpur

चार मुलांची आई घरात झोपलेली असतानाच शेजारी घुसला अन्...; घटनास्थळी आलेले शेजारीही थरथरले

Crime News: बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपूर (Muzafarpur) येथे एका विवाहित महिलेवर शेजाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेचे हात, पाय बांधून त्याने पळ काढला होता. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी आरोपीला पकडलं. पीडित महिला चार मुलांची आई आहे. 

 

Jun 6, 2023, 04:58 PM IST

एका चहावालीमुळे पकडला गेला 'हातोडा' सीरियल किलर! चित्रपटाला लाजवेल असा थरार

Bihar Crime : बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एकामागून एक होत असलेल्या हत्यांमुळे एकच खळबळ उडाली होती.पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पोलिसांना यश येत नव्हते. बऱ्याच तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

May 29, 2023, 05:20 PM IST

धक्कादायक ! रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोहोचला, ऑपरेशनच्या नावाखाली डॉक्टरने कापला प्रायव्हेट पार्ट

Crime News : उपचारासाठी रुग्ण डॉक्टरांकडे गेला. मात्र, त्याच्यावर उपचार होण्याऐवजी बाका प्रसंग आला. याप्रकरणी रुग्णाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास करु केला आहे. पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

May 16, 2023, 01:53 PM IST

ICICI बँकेवर दरोडा, इतकी रोख रक्कम घेऊन चोर फरार

ICICI बँकेवर दरोडा टाकत लाखोंची रोकड घेऊन चोर फरार झाले आहेत.

Sep 19, 2022, 08:49 PM IST

हवं तेवढं कर्ज आणि एफडीवर व्याज, चक्क भिकाऱ्यांची बँक, बघा कुठे चालते ही बँक

आतापर्यंत ज्यांनी दुसऱ्यांकडून घेतलं, तेच आता दुसऱ्यांना भरभरुन मदत करतायेत, पाहा भिकाऱ्यांची बँक जी इतरांना कर्ज देते

Aug 10, 2022, 09:47 PM IST

'या' जिल्ह्याचा कंडोमशीसंबंधीत एक अनोखा विक्रम, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

भारतासारख्या विकसनशिल देशाच्या मार्गात लोकसंख्या हा एक मोठा विषय आहे.

Dec 12, 2021, 05:27 PM IST

नसबंदी केल्यानंतरही ती राहिली गर्भवती; आरोग्य विभागात खळबळ

सरकारी रुग्णालयात नसबंदी केल्यानंतरही दोन वर्षांनी एक महिला गर्भवती राहिली.

Mar 10, 2021, 02:10 PM IST

बिहार निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात सरासरी ५५ टक्के मतदान

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील ९४ जागांसाठी सरासरी ५५ टक्के मतदान झाले.  

Nov 3, 2020, 11:04 PM IST

आईच्या मृतदेहाशी खेळणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल; शाहरुखने उचचलं हे पाऊल

त्या चिमुकल्याला आपली आई या जगातच नाही, याची जराही त्याला कल्पनाही नव्हती. 

Jun 2, 2020, 03:14 PM IST

संपूर्ण कुटुंबासह अभिनेता क्वारंटाईनमध्ये

या संपूर्ण प्रवासात त्यांना 25 वेळा मेडिकल स्क्रिनिंग करावं लागलं...

May 18, 2020, 03:06 PM IST

पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' ४९ कलाकारांविरोधात एफआयआर दाखल

मॉब लिंचिंग म्हणजेच जमावाकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीच्या प्रकरणांविरोधात पंतप्रधानांना पत्र लिहिणारे कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

Oct 3, 2019, 04:49 PM IST

मेंदुज्वराने 126 बालकांचा मृत्यू, केंद्रीय आणि राज्य आरोग्यमंत्र्याविरुद्ध खटला दाखल

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदुज्वरामुळे 126 बालकांचा मृत्यू झाला आहे.

Jun 17, 2019, 03:32 PM IST

व्हिडिओ : भर पंचायतीसमोर 'तीन तलाक', पत्नीनं पतीच्या कानाखाली वाजवली

 तीन तलाक ही पद्धत कुराणच्या मूळ सिद्धांताविरुद्ध असल्याचंही न्यायालयानं म्हटलं होतं. 

Dec 7, 2018, 03:40 PM IST

कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Sep 4, 2018, 11:33 PM IST