UIDAI मध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेची गरज नाही; 1 लाख 70 हजारहून अधिक मिळतोय पगार
UIDAI Recruitment 2024: UIDAI च्या या भरतीतून अधिकारी लेव्हलची पदे भरली जाणार आहेत.
Dec 3, 2024, 02:45 PM ISTआता हॉटेलमध्ये जाताना खरे आधारकार्ड दाखवायची गरज नाही ! नक्की काय आहे ही सुविधा एकदा बघाच
Masked Aadhaar Card: मास्क केलेले आधार कार्ड हे तुमच्याच आधार कार्डचे सुधारित स्वरूप आहे. ज्यात तुमच्या आधार नंबरचे पहिले आठ अंक तुम्ही लपवलेले असतात. आणि फक्त शेवटचे चार अंक समोरच्याला दिसतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लोकांना पूर्णपणे दिसणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहाल.
Sep 5, 2024, 01:17 PM ISTआधार कार्डसंदर्भात मोठी अपडेट; 14 सप्टेंबरआधीच पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील पैसे
Aadhaar Card Update: आधार कार्डसंबंधित एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.
Sep 1, 2023, 03:17 PM ISTलवकर लॉक करा तुमचे आधार कार्ड; हॅकर्सना करता येणार नाही अनलॉक
आधार कार्ड हे भारतात वापरले जाणारे सर्वात सामान्य ओळखपत्र आहे. आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजनांचा सहज लाभ घेऊ शकता.
Aug 8, 2023, 04:23 PM ISTAadhaar Card: तुम्हीही जुनं आधार कार्ड वापरताय? आत्ताच्या आता Update करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!
Aadhaar Card Update Process:आता सरकारकडून आधार कार्डबाबत मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्यात आली आहेत. यानुसार जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवले असेल तर...
Feb 20, 2023, 06:55 PM ISTPAN Card: चार महिन्यात पूर्ण करा हे काम, अन्यथा पॅनकार्ड होणार बंद!
PAN Card: पॅन कार्ड खाते उघडण्यासाठी, रोख रक्कम जमा करण्यासाठी, आर्थिक व्यवहार करण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. कोणताही भारतीय नागरिक पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतो.
Nov 20, 2022, 09:16 PM ISTVoter ID आणि Aadhaar Card लिंक केलं नसेल तर आजच करा, अन्यथा येऊ शकते अडचण
Voter ID Card आधारशी लिंक कसे करावे? घरबसल्या मिनिटात Aadhaar Card शी लिंक करू शकता Voter ID, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Nov 19, 2022, 05:16 PM IST