'देशहितासाठी सेनेचं ऑपरेशन म्यानमार आवश्यक होतं'
ऑपरेशन म्यानमार देशहितासाठी आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिलीय.
Jun 10, 2015, 06:38 PM ISTव्हिडिओ: असं घडलं ऑपरेशन 'गर्व', पाकिस्तान-चीनसाठी इशारा
भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात सैन्याचं ऑपरेशन गर्व खूप गुप्तपणे केलं गेलं. भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचे दोन कॅम्प उद्ध्वस्थ करत १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातलं.
Jun 10, 2015, 04:41 PM ISTम्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान
म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान
Jun 10, 2015, 03:19 PM ISTराहुल गांधी मान्यमारमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:18 AM ISTअखेर राहुल गांधींचा पत्ता सापडला, म्यानमारमध्ये विपश्यना सुरू
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी गेले कुठे ? असा प्रश्न राजधानीत चर्चीला जात होता. एकीकडे महत्वाच्या राजकीय घटना घडत असताना राहुल गांधींचं अस्तित्व दिसत नसल्यानं राजकीय वर्तुळातं चर्चेला उत आला होता.
Apr 10, 2015, 11:03 AM ISTफेसबुक, ट्विटर, गूगलप्लसनंतर पंतप्रधान मोदी आता 'इंस्टाग्राम' वर
सोशल मीडियाचा कसा वापर करायचा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच माहितीय. आज पंतप्रधान इंस्टाग्रामवर आले आहेत. आसियान आणि पूर्व आशियाई शिखर संमेलनाच्या समारंभातील एक फोटो मोदींनी इंस्टाग्रामवर शेअर केला.
Nov 12, 2014, 06:53 PM ISTदोन पेक्षा अधिक मुलं तर करणार नसबंदी...
म्यानमारच्या रखीने प्रांतात बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लिमांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी म्यानमार सरकारने दोन मुलांनंतर मुसलमानांनी नसबंदी करावी.
May 28, 2013, 01:13 PM ISTम्यानमारमध्ये जातीय हिंसाचार, दोन ठार
म्यानमारच्या पश्चिम भागात मुस्लिम आणि बौद्ध धर्मीयांमध्ये जातीय तणाव निर्माण झालाय. यावेळी काही प्रमाणात हाणामारीच्या आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्याचं समजतंय. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय.
Oct 24, 2012, 04:09 PM ISTभारताकडून म्यानमारला ५० कोटी डॉलरचं कर्ज
भारतानं द्विपक्षीय करारावर सह्या करत म्यानमारला मदतीचा हात पुढे केलाय. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग म्यानमार दौऱ्यावर आहेत.
May 28, 2012, 06:36 PM IST