myanmar

Myanmar Military Airstrike : देशातील नागरिकांवरच म्यानमारच्या सैन्याचा एअरस्ट्राईक; चिमुरड्यांसह 100 जणांचा बळी

Myanmar Military Airstrike : जागतिक स्तरावर हादरवणारी घटना समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. म्यानमारमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याचं वास्तव आणि दृश्य मन विचलित करताहेत. 

 

Apr 12, 2023, 08:17 AM IST

भारताच्या शेजारी देशात लष्कराची क्रूरता, शाळेवर हल्ला करत 6 मुलांसह 13 जणांचा घेतला जीव

जनतेवर पुन्हा एकदा दडपशाहीचा काळ वाढला, 'ही' परिस्थितीच सर्व काही सांगते.... 

 

Sep 20, 2022, 08:35 AM IST

म्यानमारमधील हिंसाचाराबाबत भारताने मौन सोडले, संयुक्त राष्ट्रसंघात मोठे विधान

भारताने (India) म्यानमारच्या (Myanmar)मुद्यावर मौन सोडत संपूर्ण जगाने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.  

Apr 10, 2021, 11:00 AM IST

चक्रीवादळाला असं नाव दिलं जातं...

१९७८ पर्यंत चक्रीवादळास फक्त स्त्रीलिंगी नाव देण्यात येत होते. मात्र महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला. 

May 3, 2019, 07:55 PM IST

VIDEO : आनंदानं बेभान होत स्टेजवरच कोसळली 'मिस ग्रॅन्ड इंटरनॅशनल'

मिस ग्रॅन्ड इंटरनॅशनल २०१८ हा कार्यक्रम म्यानमारच्या यंगूनमध्ये आयोजित करण्यात आला होता

Nov 27, 2018, 09:07 AM IST

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी स्कोअरची नोंद

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात कमी स्कोअरची नोंद झाली आहे. 

Oct 10, 2018, 08:04 PM IST

सात रोहिंग्यांना म्यानमार धाडणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

या सात जणांना गुरुवारी म्यानमार धाडण्यात येणार आहे

Oct 4, 2018, 11:31 AM IST

म्यानमारने भारतीय हद्दीत उभारला पिलर; सरकारच्या नाकर्तेपणावर काँग्रेसची टीका

या सगळ्या प्रकरणानंतर स्थानिक राजकीय पक्षांनी या परिसराला भेटही दिली. 

Jul 7, 2018, 12:34 PM IST

विन मिंत यांची म्यानमारच्या राष्ट्रपतीपदी निवड

म्यानमारच्या संसदेनं गुरुवारी विन मिंत यांची देशाचे नवे राष्ट्रापती म्हणून निवड केलीय. विन मिंत म्यानमारच्या प्रतिष्ठित नेत्या आंग सान सू की यांच्या जवळचे मानले जातात. सोबतच विन मिंत देशातील शीर्ष स्तरीय नीति-निर्धारण प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड आहे. 

Mar 28, 2018, 04:42 PM IST

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर चीनी उपाय

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे. 

Nov 25, 2017, 09:16 PM IST

विस्थापित रोहिंग्यांना मायदेशात घेण्याचा म्यानमारचा प्रस्ताव

म्यानमारनं हजारो स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांना परत देशात घेण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती बांग्लादेशच्या परदेश मंत्र्यांनी दिलीय. 

Oct 2, 2017, 08:20 PM IST