मुंबई । नगराध्यक्षांना विशेष अधिकार देण्यासाठी सरकारचे पाऊल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 09:47 AM ISTनगराध्यक्षांना विशेष अधिकार देण्यासाठी सरकारचे पाऊल
नगराध्यक्ष यांना थेट जनतेमधून निवडुन आणण्याचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर आता या नगराध्यक्षांना विशेष अधिकार तसंच त्यांचे संरक्षण करण्याबाबात राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
Jan 10, 2018, 09:25 AM IST