nagpur city police recruitment

नागपूर पोलीस भरतीत डमी उमेदवार, आता पोलीस कर्मचारीच रडारावर

 Nagpur City Police Recruitment : पोलीस भरतीत नवीन माहिती पुढे आली आहे. उमेदवार ऐवजी डमी उमेदवारांनकडून परीक्षा देऊन भरती प्रक्रियेत घोळ घातल्याप्रकरणी अजून 8 ते 10 उमेदवार  पोलिसांच्या रडारवर आहे.

Jan 11, 2022, 11:19 AM IST