nagpur man pregnant with twins

36 वर्ष 'तो' गरोदर होता, फुगलेले पोट पाहून डॉक्टरांचा झाला भलताच समज, ऑपरेशन करताच...

Nagpur Pregnant Man: 36 वर्षांपासून नागपुरातील एक व्यक्ती गरोदर होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करताच जे बाहेर आलं ते पाहून धक्काच बसेल 

Jun 24, 2023, 05:06 PM IST