नागपूर पोलिसांकडे स्पॉट चालानसह पेमेंट मशीन
पूर्णत: कॅशलेस आणि पेपलेसच्या दिशेने नागपूर शहर वाहतूक पोलीस विभागाने आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे.
Feb 10, 2018, 11:33 PM ISTवाहनचालकांनो सुरक्षितपणे वाहन चालवा!
नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहनचालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे असे आवाहन करीत वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Dec 31, 2017, 10:33 PM ISTनागपूर | वाहनचालकांनो सुरक्षितपणे वाहन चालवा!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 08:44 PM ISTनागपूर । गुन्हेगारी टोळ्यांचा नागपूर पोलिसांना मोठा दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 09:19 PM ISTगुन्हेगारी टोळ्यांचा पकडण्यासाठी गेलेल्या नागपूर पोलिसांना मोठा दणका
हिवाळी अधिवेशनात राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपूर पोलिसांचंही त्यांनी कौतुक केलं. मात्र नागपूर पोलिसांनाच गुन्हेगारी टोळ्यांचा मोठा दणका मिळाला.
Dec 27, 2017, 08:31 PM ISTनागपूर । उपराजधानीत दिवसाढवळ्या डबल मर्डर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 07:18 PM ISTपोलीस अर्धवट जेवण, संबंधितावर कारवाई
हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण दिल्याची बातमी झी मीडियाने दाखवल्यावर अर्धवट जेवण देणाऱ्या श्रीकृष्ण केटरर्सवर कारवाई करीत पोलीस विभागाने या केटरर्सची सेवा तात्काळ बंद केली आहे.
Dec 12, 2017, 08:02 AM ISTनागपूर । खासदार सुप्रिया सुळे यांना सरकार विरोधी मोर्चातून अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 05:47 PM ISTमुंबई - सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 01:43 PM ISTराष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंना ताब्यात घेतलं
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना नागपूर विमानतळाजवळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Dec 11, 2017, 01:28 PM ISTनागपूर । बोगस सौंदर्यप्रसाधनांचा पोलिसांकडून भांडाफोड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 01:56 PM ISTनागपुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय, पोलिसांना अपयश
शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच असल्याचं सध्या चित्र आहे. जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्याच्या कालावधीत खुनाचे तब्बल ६४ गुन्हे दाखल झालेत. आरटीआयअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीत ही आकडेवारी समोर आलीय. त्यामुळे नागपूर पोलीस दलाच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Nov 7, 2017, 07:28 PM ISTतरूणींच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांचा खास ‘बडी कॉप्स’ उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 04:48 PM ISTया अधिकाऱ्याने शेतकऱ्यांविषयी दाखवली संवेदनशीलता
अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव हे शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले आहेत.
Sep 13, 2016, 01:17 PM ISTगणेशोत्सवात नागपूर पोलीस आणि ATS ची संयुक्तपणे मोहीम
नागपूर पोलीस आणि ATS ने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
Sep 8, 2016, 12:24 PM IST