nagpur police

बाबा आमचं काय चुकलं! पत्नीचा राग मुलांवर काढला, निर्दयी बापाने केलं असं धक्कादायक कृत्य

केवळ पत्नी नांदायला येत नाही या कारणाने एका निर्दयी बापाने पोटच्या मुलीची हत्या केली, तर मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय

Jan 16, 2023, 06:44 PM IST

Nitin Gadkari Death Threat : गडकरी यांच्या घराची सुरक्षा वाढवली, अंडरवर्ल्ड अँगलनेही तपास सुरु

Nitin Gadkari News:  भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Jan 15, 2023, 09:27 AM IST

Breaking : 'महापुरुषांचा अपमान होतो...' नागपूर विधानभवनासमोर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्न

महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न, तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Dec 23, 2022, 03:21 PM IST

मित्रा, मनाला चटका लावून गेलास रे! शालेय क्रीडा स्पर्धेत अपयश, विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

नागपूरमध्ये मन सून्न करणारी घटना, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शालेय स्पर्धेत आलेल्या अपयशामुळे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला

Dec 19, 2022, 02:46 PM IST

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 

Dec 11, 2022, 04:07 PM IST

PM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.

 

Dec 11, 2022, 03:05 PM IST

PM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण

PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. 

Dec 11, 2022, 09:59 AM IST

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी आता नागपूर पोलिसांवर; पोलीस आयुक्तालयाच्या सूचनांमुळे चर्चांना उधाण

Stray Dogs : गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटिल बनत चाललाय. अनेकदा या भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होत असल्याचे पाहायला मिळतय

 

Dec 2, 2022, 11:51 AM IST

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारांना शिक्षेऐवजी ऐशोआराम?

Nagpur News: नागपूरचे मध्यवर्ती कारागृह (napur central jail) गुन्हेगारांसाठी शिक्षेऐवजी ऐशोआरामची (luxury life) जागा बनली आहे की काय?, असं नागपूर पोलिसांच्या कारवाईत (nagpur police) पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Dec 1, 2022, 01:51 PM IST

crime news: नागपूरमध्ये दिवसाढवळ्या देह व्यापाराचा काळाधंदा, पोलिसांचा 2 हॉटेल्सवर छापा

crime news: पोलिसांनी (police) यासंदर्भात दोन हॉटेल्स (hotels) येथे कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या या केसबद्दल पोलिसांनी कडक कारवाई करण्यासही सुरूवात केली आहे. 

Nov 25, 2022, 05:53 PM IST

ऐवढा गांजा सापडला की वजन काटा मागवावा लागला; वजन करुन करुन पोलिसही थकले आणि....

एका ट्रक मध्ये तब्बल 1,500 किलो पेक्षा जास्त गांजा सापडला आहे. या गांजाचे मोजमाप करण्यासाठी पोलिसांना वजन काटा मागवावा लागला. 

Nov 16, 2022, 08:47 PM IST

पोलिसांनी मोबाईल तपासला आणि...; मुलीला संपवण्यासाठी पित्यानेच रचला कट

सुरुवातीला मुलीनेच कंटाळून आपलं जीवन संपवले असे वाटत होते मात्र पोलिसांच्या तपासानंतर धक्कादायक खुलासा झालाय

Nov 13, 2022, 02:32 PM IST

सट्टा खेळण्यासाठी पैसे हवे होते, त्याने मॅट्रीमोनी साईटवर प्रोफाईल तयार केला आणि...

विवाहासाठी ऑनलाईन साईटवरून स्थळ शोधत असाल तर सावध राहा..! 

Oct 7, 2022, 05:47 PM IST

Electricity Bill भरा, अन्यथा कारवाई होईल... तुम्हालाही आला आहे का मेसेज तर सावधान

वीज बिल भरण्याचा खोटा मेसेज पाठवत खात्यातून गायब केले लाखो रुपये, जाणून घ्या कशी होते फसवणूक

 

Sep 6, 2022, 08:59 PM IST