nagpur vidhanparishad

भाजपाच्या आणखी दोन आमदारांचे निलंबन

विधान भवनात धान जाळल्याप्रकरणी आणखी दोन भाजप आमदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. विधान परिषदेचे आमदार पाशा पटेल आणि केशव मानकर यांना उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्य़ात आले आहेत.

Dec 15, 2011, 09:34 AM IST