naigeria

धक्कादायक: नायजेरियातील रेस्टॉरंटमध्ये वाढलं जायचं मानवी मांस

आता आपण जी बातमी वाचणार आहात, त्यासाठी आपलं मन जरा कठोर करून घ्या.. कारण घटना आहे नायजेरियातील... इथं एका रेस्टॉरंटमध्ये मानवी मांसची विक्री आणि जेवणात वाढलं जात असल्याची धक्कादायक बातमी पुढे आलीय. मानवी मांस विकल्या जात असल्याची बातमी कळताच स्थानिक प्रशासनानं आता रेस्टॉरंटला टाळं ठोकलंय.

May 17, 2015, 04:21 PM IST