मॅच गई बात गई, क्रिकेटर विरोधात अभिनेत्रीची पुन्हा रेप केस
'रात गई बात गई' ही हिंदी म्हण आपण ऐकली असले पण बांगलादेशचा क्रिकेटर रुबेल हुसेन यांच्याबाबत 'मॅच गई बात गई' अशी स्थिती झाली आहे. इंग्लडला वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखविणारा रुबेल हुसेन यांच्यावरचे बलात्काराचे आरोप मागे घेणारी अभिनेत्री नाझनीन हीने यू-टर्न घेत पुन्हा बलात्काराची केस दाखल केली आहे.
Apr 14, 2015, 02:03 PM IST'...पण मी अजूनही रुबेलवर प्रेम करते'
बांग्लादेशचा क्रिकेटपटू रुबेल हुसैनवर बलात्काराचा आरोप लावणारी बांग्लादेशची अभिनेत्री नाजनीन अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधील विजयाचा हिरो ठरलेल्या रूबेलवरील बलात्काराचे आरोप नाजनीननं परत घेतले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना नाजनीननं सांगितलं की,'रुबेलनं माझी फसवणूक केली, पण अजूनही माझं त्याच्यावर प्रेम आहे.'
Mar 17, 2015, 09:29 AM IST