nakshatra parivartan

Rahu Nakshatra Parivartan: मायावी ग्रह राहू करणार शनीच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी

Rahu Nakshatra Parivartan: मायावी ग्रह राहू 8 जुलै रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनिदेव हे उत्तरा नक्षत्राचे स्वामी मानले जातात आणि या नक्षत्राची देवता बृहस्पति आहे जे देवतांचे गुरु आहे. 

Jun 25, 2024, 03:00 PM IST

Surya Nakshatra Gochar: दिवाळीपूर्वी सूर्याचं नक्षत्र गोचर; पुढचे 9 दिवस 'या' राशींचं नशीब चमकणार

Surya Nakshatra Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने 7 नोव्हेंबरला पहाटे ३.५२ वाजता विशाखा नक्षत्रात प्रवेश केला. 17 नोव्हेंबरपर्यंत तो या नक्षत्रात राहणार आहे. यानंतर तो अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Nov 9, 2023, 07:50 AM IST

Surya Nakshatra Gochar : सूर्य देव आपल्याच नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा

Surya Nakshatra Gochar 2023: सूर्य देवाचे 14 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 03:38 वाजता उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात गोचर करणार आहेत. उत्तरा नक्षत्रामध्ये सूर्यदेवाच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे, ते पाहूयात.

Sep 14, 2023, 08:30 AM IST