महाराष्ट्रातील भयानक घटना! तरुणीने वडिलांचे गुप्तांग कापले; असं घडलं तरी काय?
नालासोपारा येथे एक अत्यंत भयानक घटना घडली आहे. एका तरुणीने वडिलांचे गुप्तांग कापले आहे.
Mar 24, 2025, 11:57 PM ISTबापाकडूनच नात्याला काळीमा! पोटच्या तीन मुलींवर केले लैंगिक अत्याचार; नालासोपाऱ्यातील संतापजनक घटना
नालासोपाऱ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका इसमाने आपल्या पोटच्या 3 मुलींवर लैंगित अत्याचार केल्याची माहिती समोर आलीय. तर एका मुलीचा चार वेळा गर्भपात केला आहे.
Feb 27, 2025, 04:24 PM ISTनालासोपारा हादरलं! मुळव्याधाच्या उपचारासाठी गेलेल्या तरुणीवर बोगस डॉक्टरकडून बलात्कार
Nalasopara Crime: बोगस डॉक्टर मागील 1-2 नव्हे तर मागील 30 वर्षांपासून तो मुळव्याधीवर उपचार करत
Apr 20, 2024, 08:49 PM ISTबाईकचा धक्का लागला म्हणून ब्रिजवरच तरुणाची हत्या; नालासोपाऱ्यातली घटना
Nalasopara Crime : बाईकच्या आरशाच्या धक्का लागल्याने झालेल्या वादातून नालासोपाऱ्यात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा उड्डाणपूलावर रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Jul 10, 2023, 12:35 PM ISTCCTV! नालासोपाऱ्यात रिक्षा चालकाची दादागिरी, ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर घातली रिक्षा
सीसीटीव्हीत रिक्षा चालकाची मुजोरी कैद, मुजोर रिक्षा चालकांना आवरणार कोण?
May 20, 2022, 08:00 PM ISTलुटण्यासाठी आलेल्या 2 अज्ञातांनी सराफाचा घेतला जीव, नालासोपाऱ्यातील खळबळजनक प्रकार
ग्राहक असल्याची बतावणी करत सराफाच्या दुकानात घुसले आणि घात केला
Aug 21, 2021, 06:25 PM IST