nalasopara

Crime News : नाव प्रभुनाथ पण कृत्य राक्षसी, ना भिती, ना पश्चात्ताप... पतीचा निर्दयीपणा पाहून पोलिसही हादरले

Crime News : रात्रभर बायकोच्या मृतदेहाजवळ बसून विचार केला आणि सकाळी उठून कामावर गेला. नवऱ्याचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. 

Mar 14, 2023, 03:37 PM IST

Valentine Day 2023 : दे दणादण! व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; Video सोशल मीडियावर Viral

Valentine Day 2023 Viral Video :  व्हॅलेंटाइन डे रस्त्यावर अनेक रोड रोमियो रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणं देखील मुश्लिक असतं. अशातच एका रोमियोगिरी करणाला तरुणाला चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Feb 14, 2023, 10:05 AM IST

बनावट बंदूकीच्या धाकावर सोनाराला लुटले; पोलिसांनी लावला डोक्याला हात

नेकलेस नावाच्या ज्वेलर्स दुकानात ही चोरी झाली आहे. एका चोरट्याने नकली बंदूक दाखवून सोनाराला लुटल्याची घटना समोर आली आहे. 

Nov 27, 2022, 12:00 AM IST
A young woman fell from the terrace on the sound of a mobile phone PT1M8S

Video | मोबाईलच्या नादात टेरेसवरून पडली तरूणी

A young woman fell from the terrace on the sound of a mobile phone

Sep 11, 2022, 09:55 PM IST
Heavy rains in Vasai-Virar PT1M54S

धक्कादायक! कार्टुन बघण्यात चिमुरडा दंग, अचानक झाला टीव्हीचा स्फोट

तुम्ही घरात लहान मुलांना एकटं ठेवत असाल तर ही बातमी नक्की वाचा

 

Aug 7, 2022, 02:47 PM IST