namibia beat ireland

T20 World Cup: नामीबियाने आयरलँडवर मात करत सुपर-12 मध्ये दिली धडक

नामिबियाने शुक्रवारी पात्रता सामन्यात आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आणि गट अ मधून सुपर -12 मध्ये स्थान मिळवले.

Oct 22, 2021, 09:58 PM IST