namrata sambherao

मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर ‘नाच गं घुमा’चा परदेशात डंका!

Nach Ga Ghuma Movie : 'नाच गं घुमा' या मराठमोळा चित्रपटाचा आता परदेशात डंका...

May 17, 2024, 05:52 PM IST

'त्या सगळ्यात मी नेहमीच असेन कारण...', प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची पोस्ट, म्हणाली 'पहिल्या बक्षिसाची सुरुवात...'

 या फोटोला कॅप्शन देताना तिने त्यांच्या मैत्रीला 10 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितलं आहे.  

May 5, 2024, 02:07 PM IST

'नाच गं घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी...', नम्रता संभेरावसाठी हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची खास पोस्ट

Sachin goswami post for Namrata Sambherao : सचिन गोस्वामी यांनी 'नाच गं घुमा' चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावसाठी केली खास पोस्ट

May 5, 2024, 12:49 PM IST

'तुझ्या आयुष्यातील पहिला सुपरहिट सिनेमा...', चित्रपट प्रदर्शनाआधीच प्रसादचं नम्रतासाठी खास पत्र

Prasad Khandekar's Letter to Namrata Sambherao : प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला 'नाच गं घुमा'च्या प्रदर्शनाआधी लिहिलं खास पत्र...

May 2, 2024, 06:56 PM IST

'नाच गं घुमा' चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना प्राजक्ता माळीने दिले खास सरप्राईज, म्हणाली 'मी शेवटी...'

 विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीचीही खास झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 

May 2, 2024, 01:53 PM IST

'जर तिसरं महायुद्ध झालं तर ते...', बहुचर्चित 'नाच गं घुमा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'नाच गं घुमा' या टीझरमध्ये डायलॉग, स्त्रियांची होणारी दगदग, मोलकरणीला ऐकावे लागणारे टोमणे यांसह अनेक गोष्टींनी उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Apr 3, 2024, 03:09 PM IST

लेकाच्या प्रश्नांना उत्तर देताना नम्रता संभेरावची झाली 'अशी' अवस्था, म्हणाली 'माझं बाळ जगातलं...'

नम्रताने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लेक रुद्राजसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने रुद्राज आणि तिच्यामधील गमतीशीर संवाद लिहिला आहे.

Mar 16, 2024, 06:44 PM IST

मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की...; ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'नाच गं घुमा' या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनेत्री मुक्ता बर्वेने या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 8, 2024, 04:47 PM IST

बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर, पाहा सेटवरील व्हिडीओ

‘नाच गं घुमा’ चित्रपटात स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत.

Feb 24, 2024, 09:56 PM IST

नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास; नवऱ्याकडून अभिनेत्रीला मिळालं गोड गिफ्ट

दिवाळी पाडवा जवळ आली की घरच्या नवरे मंडळीत एक वेगळीच चर्चा रंगते, बायकोला पाडव्याला काय गिफ्ट द्यावं याची. अभिनेत्री नम्रता संभेरावला  तिच्या नवऱ्याने यंदा भारी गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश आहे.

Nov 14, 2023, 01:24 PM IST

'बेन्या' म्हणजे काय? 'हास्यजत्रा' फेम रोहित मानेनं सांगितला अर्थ!

Rohit Mane on Benya : रोहित माने हा त्याच्या 'हास्यजत्रे'तील भूमिकेसाठी ओळखला जातो. त्याचे कार्यक्रमातील काही शब्द हे नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधत असतात त्यापैकी  एक म्हणजे 'बेन्या'. आता रोहितनं त्याचा अर्थ सांगितला आहे. 

Sep 27, 2023, 06:48 PM IST

'तेव्हा मी रांगेत...', लालबागकर नम्रता संभेरावनं सांगितला 'लालबागच्या राजा'चा मजेदार किस्सा!

Namarta Sambherao on Lalbag : लालबागकर असलेल्या नम्रता संभेरावनं तिच्या लहाणपणीचा आणि आताच्या लालबागच्या दर्शनातील फरक आणि उत्साहाविषयी सांगितले आहे. 

Sep 27, 2023, 06:01 PM IST
Maharashtrachi Hasya Jatra Team  At Zee 24 Taas PT38M2S

Ganeshotsav 2023 | हास्यजत्रेतील कलाकार 'झी 24 तास'वर...

Maharashtrachi Hasya Jatra Team At Zee 24 Taas

Sep 24, 2023, 04:30 PM IST