nana patekar film

हिंदी-मराठी नव्हे, 'या' भाषेच्या चित्रपटात काम करण्यासाठी नाना पाटेकर उत्सुक

Nana Patekar :  नाना पाटेकर यांनी 28 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.

Dec 11, 2023, 04:11 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्यानं उरकलं 750 रूपयात लग्न व हनिमून, ओळखलंत फोटोतील 'या' अभिनेत्याला?

Actor Wedding and Honeymoon in 750 Rupees: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशा एका अभिनेत्याची ज्याच्या लग्नाची चांगलीच चर्चा आहे. हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांच्या लग्नासाठी आणि हनिमूनसाठी केवळ 750 रूपयांचा खर्च आला होता. 

Sep 1, 2023, 06:09 PM IST

चित्रपटांचे पोस्टर रंगवायचा, स्मिता पाटीलमुळे चित्रपटसृष्टीत झाली एन्ट्री... आज आहे टॉपचा अभिनेता

Bollywood Actor: बॉलिवूडबद्दल कितीही काहीही बोललं किंवा ऐकलं जात असलं तरी या क्षेत्रात टिकून राहणं ही काही खायची गोष्ट नव्हे त्यातून आपल्या एक कलाकार म्हणून चांगले चित्रपट मिळणंही आवश्यक असते त्याचबरोबर तेवढ्या ओळखी, तशी नाती, मैत्री आणि आपली ओळख कायम टिकवून ठेवणे हे खूप मोठे आव्हान असते. 

Feb 8, 2023, 09:37 PM IST