2023च्या नारीशक्ती विधेयकावरून विरोधकांनी सरकारला सवाल केला आहे. 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे ते विधेयक मंजूर झाल्यानंतरही अंमलात का आणलं नाही असा सवाल? विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारतात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे सर्वासामान्य जनता गॅसवर आलीय. अशातच विधानभवनात नाना पटोले, आणि विजय वडेट्टीवारांनी आंदोलन करत सरकारवर हल्लाबोल केला. 'सरेंडर दे सिलिंडर' अशाही घोषणा यावेळी दोन्ही नेत्यांनी दिल्या.
केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत असलेलं धोरण बदलावं आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी, नाहीतर तुम्हाला उडवून देऊ असा धमकीवजा इशारा गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला.
नाना पटोलेंनी सभागृहात दाखवलेल्या पेनड्राईव्हवर स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
राज्यातील आजी माजी मंत्री आणि अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा करण्यात येत आहे. हनीट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागदपत्रं बाहेर येत आहेत.
पावसाळी अधिवेशन सुरू झालेल्यापासून आपल्या सरकारवर वार करणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय. मराठीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
New Controversy In Maharashtra: भारतीय संरक्षण दलांनी राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'संदर्भा काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे.