nanar village

नाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात

नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची  ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.  

Jan 16, 2019, 11:41 PM IST
Ratnagiri Nanar Village People Gathered For Protest Of Nanar Refinery Project PT2M55S

रत्नागिरी । नाणार प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांकडून होळी, कामगार भरतीची जाहिरात

नाणार रिफायनरी प्रकल्पाची कॅलेंडरची होळी करत ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविला. तर दुसरीकडे वादग्रस्त नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणाराय. या प्रकल्पासाठी विविध पदांसाठी आवश्यक कुशल, अर्धकुशल, कुशल कर्मचारी मिळावेत यासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवण्याची जाहिरात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे प्रसिद्ध केलीय. 675 पदांसाठीची ही जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.

Jan 16, 2019, 11:00 PM IST

रत्नागिरी | नाणार गावचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 10:07 PM IST