'डाकू महाराज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, बॉबी देओलची एन्ट्री पाहून चाहते म्हणाले 'ब्लॉकबस्टर'
नंदामुरी बालकृष्णाचा अॅक्शन-ड्रामा असणारा 'डाकू महाराज' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉबी देओल मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
Jan 5, 2025, 04:31 PM ISTउर्वशी आणि नंदामुरी बालकृष्णा यांचा अश्लील डान्स पाहून चाहत्यांचा संताप, आधी गाणं डिलीट करा; नेटकऱ्यांची मागणी
'डाकू महाराज' चित्रपटातील नंदामुरी बालकृष्णा आणि उर्वशी रौतेला यांच्या 'दबिड़ी दिबिड़ी' या गाण्यातील डान्स पाहून चाहते भडकले आहेत. सोशल मीडियावर गाण्यामुळे उर्वशीला ट्रोल केलं जाताय.
Jan 4, 2025, 03:43 PM ISTअभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करणं ते गोळी झाडण्यापर्यंत; वादात अडकले होते नंदमुरी बालकृष्ण
Nandamuri Balakrishna : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांच्या विषयी न माहित असलेल्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
Jun 10, 2024, 12:20 PM ISTसुपरस्टारने सर्वांसमोर अपमान केल्यानंतरही त्याचेच समर्थन करतेय अभिनेत्री, सोशल मीडियावर ट्रोल
दाक्षिणात्य सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण यांनी अभिनेत्री अंजलीला स्टेजवर सर्वांसमोर धक्का दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर सर्वजण संताप व्यक्त करत असताना अभिनेत्रीनेही पोस्ट केली आहे.
May 31, 2024, 04:09 PM IST
साऊथ सुपरस्टारने नशेत अभिनेत्रीला दिला जोरदार धक्का, इंटरनेटवर संताप
या व्हिडीओत ते भर कार्यक्रमात एका अभिनेत्रीला धक्का देताना दिसत आहे. यावरुन त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
May 30, 2024, 02:13 PM ISTNTR Biopic Trailer : हे आहेत 'एनटीआर'... आणि हा त्यांचा थक्क करणारा जीवनप्रवास...
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे एनटीआर. त्यांच्याच आयुष्यावर साजरा केला जाणारा चित्रपट एनटीआर कथानायकुडू याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. नंदमुरी तारका राम राव यांचा एका अभिनेत्यापासून सुरु झालेला प्रवास एका राजकीय नेत्यापर्यंत येऊन कसा थांबतो याचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं आहे.
Dec 24, 2018, 03:52 PM IST