Gang War: अवघ्या 3 दिवसात 5 खून, टोळीयुद्ध नांदेडला कुठे घेऊन चाललंय?
Nanded Crime: एकापाठोपाठ घडलेल्या खुनाच्या या घटनांनी नांदेड शहर हादरलंय. वाढत्या गुन्हेगारींमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभे राहिलाय.
मित्राच्या रूमवर गेली अन् तिथेच केला आयुष्याचा शेवट; नांदेडमधील त्या तरुणीसोबत काय घडलं?
Nanded Crime News: नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
हातावरची मेंदीही निघाली नव्हती, लग्नाच्या अवघ्या 12 दिवसात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; समोर आली धक्कादायक बाब
Nanded Crime: लग्नाच्या अवघ्या 12 दिवसांत नवविवाहित ताऊबाई सुधाकर राठोड हिचा मृत्यू झाला.
दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळली आई, लाकडाने इतकं मारलं की...जन्मदातीच्या हातून नको तेच घडलं!
Nanded Crime: मुलाच्या दारुच्या व्यसनाला कंटाळलेल्या आईने त्याला लाकडाने मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की त्यातच त्याचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र हादरला! शिक्षकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यावर...
शिक्षकानेच दहावीच्या विद्यार्थीनवर बलात्कार केला आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटी...
Income Tax Raid In Nanded: नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत 170 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
आई-बाबांचा एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय, कीटकनाशक प्यायल्याने नको तेच घडले; तिन्ही मुलांना धक्का अनावर
Nanded Sucide: शनिवारी सकाळी अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील एका शेतात दोघे पडलेले आढळले. दाभड येथे बावरी नगर बौध्द विहार आहे. या विहारा समोरील एका शेतात दोघे आढळले. यानंतर परिसरात नागरिकांना मोठा धक्का बसला.
तुमची हिंमत कशी झाली? नांदेडमध्ये जमावाकडून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
Nanded Crime : नांदेडमधल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला वरातीत नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या वादातून तरुणाची पोटात चाकू भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे म्हटलं जात होतं. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप कुटुबियांनी केला आहे.
VIDEO | माजी मंत्री डीपी सावंत यांच्या घरात घुसला बंदूकधारी
Nanded Gun Man Forcefull Moved In House Of Former Minister DP Sawant House
कचऱ्याचा क्षुल्लक वाद टोकाला पोहचला, दोन सख्ख्या भावांच्या जीवावर बेतला
कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादावरुन दोन भावांवर आरोपींनी चाकूने हल्ला केला