nanded

Polling on November 20 in Nanded and Wayanad PT43S

लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवले, सेतू केंद्र चालकाची 'हेराफेरी' उघड

Ladki Bahin Yojana : सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचं समोर आलंय. योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं हा प्रकार समोर आलाय.. 

Sep 30, 2024, 02:08 PM IST

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग

रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा उच्छाद मांडतो, असा अनुभव आला आहे. पोलिसांकडूनच तरुणीची छेडछाड काढण्यात आली आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि तो नेमका महाराष्ट्रत कुठे घडला आहे? 

 

Sep 28, 2024, 10:02 AM IST

सरपंच ते खासदार! काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या वसंत चव्हाणांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

Nanded MP Vasant Chavan Political Career : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची 14 दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. 

Aug 26, 2024, 02:32 PM IST