'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Shivaji Maharaj Statue Collapse News: मोर्चात मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे नारायण राणेंवर नाव न घेता केला. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
Aug 28, 2024, 01:58 PM ISTउंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी, आदित्य ठाकरेंचा राणे कुटुंबीयांना टोला; 'किती दिवस ही बालबुद्धी...'
Malvan Rajkot Fort Dispute: राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राणे कुटुंबावर टीका केली आहे. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.
Aug 28, 2024, 01:47 PM IST
Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'
Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे समर्थक भिडले आहेत.
Aug 28, 2024, 01:16 PM IST
Rajkot Fort | माझ्या खिशात कोंबडा नाही, आदित्य ठाकरेंचा राणेंना टोला
Rajkot Fort Shivaji Maharaj Statue Aditya Thackeray on Kombadya Narayan Rane
Aug 28, 2024, 01:10 PM ISTRajkot Fort | राजकोट किल्ल्यावर तणाव, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
Rajkot Fort Shivaji Maharaj Statue MVA Leaders Narayan Rane
Aug 28, 2024, 12:50 PM ISTRajkot Fort | ठाकरे-राणे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
Rajkot Fort Leaders Amane Samane Shivaji Maharaj Statue
Aug 28, 2024, 12:45 PM ISTShivaji Maharaj Statue Collapse: ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा; राजकोट किल्ल्यावर नेत्यांसमोरच भिडले
Rajkot Fort Malvan News: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नारायण राणे आज पाहणीसाठी पोहोचले होते. दुसरीकडे महाविकास आघाडीने आज मोर्चाची घोषणा केली असून आदित्य ठाकरेही दाखल झाले होते. याचवेळी दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले.
Aug 28, 2024, 12:24 PM IST
NarayanRane | शरद पवार यांनी किती मंदिरं बांधली? नारायण राणे यांचा सवाल
Narayan Rane on Chhatrapati Shivaji maharaj statue
Aug 27, 2024, 10:05 PM ISTSolapur | 'कोकणातला एक जण सारखा भिताडाकडे बघतो' जरांगेंचा नारायण राणेंवर निशाणा
Manoj Jarange Criticism On Narayan Rane and Chagan Bhujbal
Aug 7, 2024, 10:30 PM ISTमराठवाड्यात येऊनच दाखवा, जरांगे राणे वाद पुन्हा पेटणार?
narayan rane reaction on manoj jarange election special report
Aug 4, 2024, 10:50 PM ISTVIDEO | लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचा राणेंवर राऊतांचा आरोप
Vinayak Raut Moves High Court Against Narayan Rane Win In Lok Sabha Election
Jul 13, 2024, 05:45 PM IST'जर राणे साहेबांना मतदान केलं नाही तर...' नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीस
Loksabha Result 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यासंदरभात निवडणूक आयोगाला नोटीसही पाठवण्यात आली आहे.
Jun 19, 2024, 03:10 PM ISTShivsena Foundation Day: एकदा नाही चारदा फुटलीये शिवसेना! बाळासाहेबांच्या हयातीतच 3 बंड
Shiv Sena Foundation Day 4 Big Rebel Leaders: बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना या राजकीय पक्षाच्या स्थापनेला आज 58 वर्ष पूर्ण होत आहेत. आज शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. मात्र शिवसेनेला बंड ही काही नवी गोष्ट नाही. आतापर्यंत शिवसेनेमध्ये चार मोठी बंड झाली आहेत. ही बंड कोणती आणि ती कोणी केली हे पाहूयात. आजच्या वर्धापनदिनानिमित्त या इतिहासावर टाकलेली नजर...
Jun 19, 2024, 11:46 AM IST'मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा..', राणेंना ठाकरे गटाचा टोला
Uddhav Thackeray Group On Narayan Rane: "रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत आहे", असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे.
Jun 17, 2024, 07:43 AM IST