कोण मनोज जरांगे?, आरक्षणाविषयी त्यांचा अभ्यास काय; नारायण राणे
manoj Jarange and narayan Rane Disputre on Name
Nov 30, 2023, 03:40 PM ISTMaharashtra Politics | पुण्यातून नारायण राणेंचा राजकीय प्रहार, पाहा Uncut पत्रकार परिषद
Maharashtra Politics Pune Narayan Rane
Nov 30, 2023, 01:55 PM ISTMaharastra Politics : राणेंचा 'प्रहार' अन् राऊतांचा 'सामना', राजकारणाची पातळी का घसरतीये?
Maharastra Politics : संजय राऊत आणि नितेश राणे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. एकमेकांवर टीका करताना दोन्ही नेत्यांची भाषा किती घसरलीय? तुम्हीच पाहा...
Nov 29, 2023, 09:06 PM ISTMaharastra Politics : राजकारणात शिव्या झाल्या ओव्या, महाराष्ट्रात 'ना...लायक' राजकारण
Sanjay Raut On Narayan Rane : राजकारण म्हटलं की, दोन द्यायचे आणि दोन घ्यायचे असतात... विरोधकांवर आगपाखड करताना राजकीय नेते शिवीगाळ करण्यात धन्यता मानतात. तुम्ही मात्र मतदार म्हणून हे विसरू नका.
Nov 29, 2023, 08:40 PM ISTनारायण राणेंना झाली तशी उद्धव ठाकरे यांना देखील अटक होणार? शंभूराज देसाई यांचे मोठे विधान
मुख्यमंत्र्यांना नालायक म्हणणा-या उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याच्या हालचाली शिंदे सरकारने सुरु केल्या आहेत. नारायण राणेंप्रमाणं ठाकरेंनाही अटक होण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई यांनी तशा प्रकारचे संकेत दिले आहेत.
Nov 28, 2023, 05:25 PM ISTमातोश्रीवर बॉम्बहल्ल्याचा कट, लोणावळ्यातील बंगला अन्... नारायण राणेंनी दिला बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा!
Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11 वा स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होणार आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी खास पोस्ट लिहीली आहे.
Nov 17, 2023, 09:12 AM ISTफडणवीसांचा 'तो' एक सल्ला अन् निलेश राणेंची निवृत्ती मागे! रवींद्र चव्हाणांबरोबरच बैठकीत नक्की घडलं काय?
भाजप नेते निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या बैठकीत निलेश राणे यांची मनधरणी करण्यात अखेर यश आलं आहे. निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घेततला.
Oct 25, 2023, 01:24 PM ISTकोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही; नारायण राणे यांचा दावा
कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावा नारायण राणेंनी केला, कुणबी आणि मराठे वेगळे असेही ते म्हणाले. जरांगेंनी जातीचा अभ्यास करावा असा खोचक सल्ला देखील राणेंनी जरांगेंना दिला आहे.
Oct 19, 2023, 06:28 PM ISTMaratha Reservation | 'सरसकट कुणबी ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही': नारायण राणे
Narayan Rane demand For Maratha EWS Survey
Sep 14, 2023, 06:35 PM IST...ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही; जरांगे अन् कुणबी प्रमाणपत्रावर नारायण राणेंची स्पष्टोक्ती
सरसकट कुणबी दाखले ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली आहे. मराठ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सर्व्हे करा अशी देखील राणेंची मागणी आहे.
Sep 14, 2023, 04:58 PM IST'तुमच्यात दम नाही का? उद्धवदादा अन् मी...', आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत बिचुकलेंची सटकून टीका!
Abhijeet bichukle Video : अभिजीत बिचुकले यांनी काही वर्षांपूर्वी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावर अभिजित बिचुकले यांनी उत्तर दिलंय.
Sep 8, 2023, 06:26 PM ISTNarayan Rane : 'संजय दत्त बॅग घेऊन आला अन् मातोश्रीवर...', खळबळजनक आरोप करत नारायण राणेंनी सांगितला 'तो' किस्सा!
Maharatra Politics : सहारा हॉटेलमधून 140 मराठी कामगारांना काढण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दगडफेक करायला लावली. एका कामगारामागे 4 लाखांप्रमाणे 7 कोटी रूपये घेतले असा गंभीर आरोप नारायण राणेंनी (Narayan Rane On Uddhav Thackeray ) केलाय.
Sep 3, 2023, 11:03 PM ISTKokan Update | मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीची गंभीर नोंद घ्या; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Narayan Rane wrote letter to CM Eknath Shinde regarding Mumbai-Goa Highway potholes
Aug 14, 2023, 07:25 PM ISTNarayan Rane: तुमची 'औकात' काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!
Narayan Rane Video In Parliament: प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी नारायण राणेंचा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हा माणूस एक मंत्री आहे. तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, असं त्या म्हणाल्या.
Aug 9, 2023, 12:44 AM IST'माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं...', अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video
Devendra Fadnavis Viral Video: खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आला आहे.
Jul 11, 2023, 12:25 AM IST