Narayan Rane Signs Political Retirement : महाराष्ट्राच्या आणि त्याहूनही कोकणाच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. राजकीय निवृत्तीचे संकेत देत नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
Narayan Rane: नारायण राणेंनी सिंधुदुर्गाच्या सभेत किस्सा सांगितला.
Nilesh Rane Request To Uddhav Thackeray MLA: फायरब्रॅण्ड नेते अशी ओळख असलेल्या निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या एका आमदाराने आपल्याला माफ करावं असं का म्हटलंय?
Narayan Rane:कोकणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप-शिवसेनेत राजकीय शिमगा सुरूय
नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीसाठी नवं समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे.
Nitesh Rane and Nilesh Rane : महाराष्ट्राच्या राजकारणातील राणे बंधूही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या दोन्ही भावांमध्ये आलबेल नाही, अशी चर्चा सुरु आहे. त्यावर पहिल्यांदाच दोन्ही भावाने वक्तव्य केलं आहे.
Narayan Rane Admitted in Hospital: माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी रात्री मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यापासून राणे पिता-पुत्र शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
Narayan Rane on Shivsena: उद्धव ठाकरे यांचे शिवसेना संपवण्यासाठीच आम्ही बसलो आहोत अशी कबुली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली असून, त्यांचं विधान राजकारणाने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे.
Narayan Rane criticizes: भाजप खासदार नारायण राणेंनी राज आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
Narayan Rane on Uddhav Raj: उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी काय केल? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली, शिवसेना नावावर यांनी उदरनिर्वाह केला आणि आता मराठी भाषेवरुन आनंदोत्सव साजरा करत आहेत अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.