narendra modi birthday

पंतप्रधान मोदींना मिळालेले 13 आंतरराष्ट्रीय सन्मान, पाहा यादी

जुलै 2023 मध्ये फ्रान्सचा लीजन ऑफ ऑनर पुरस्कार.जून 2023 मध्ये मिस्त्रमध्ये ऑर्डर ऑफ द नाइल पुरस्कार सन्मान.मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीकडून कंपोनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोकडून सन्मान.मे 2023 मध्ये पलाऊ गणराज्यकडून एबाकल पुरस्कार.2021 मध्ये भूतानकडून डूक ग्यालपो पुरस्कार. 2020 मध्ये अमेरिकेकडून लीजन ऑफ मेरिट पुरस्कार. 2019 मध्ये बहरीनकडून किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां. 2019 मध्ये मालदीवचा ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश रुल ऑफ निशान इजद्दीन पुरस्कार. 2019 मध्ये रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट एंट्र्यू पुरस्कार 

Sep 17, 2024, 02:14 PM IST

पंतप्रधानांकडून 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ, 30 लाख कुटुंबांना होणार फायदा

PM Vishwakarma Yojana:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेलाही सुरुवात केली. पीएम विश्वकर्मा योजना सुमारे 13 हजार कोटी रुपयांची आहे. ज्यामध्ये कारागीर आणि कारागीरांना आर्थिक मदतीसाठी कर्ज दिले जाणार आहे. 

Sep 17, 2023, 02:45 PM IST

PM Modi : पंतप्रधान मोदी आज दीपोत्सवासाठी...

Ayodhya Deepotsav 2022:    दिवाळीच्या (Diwali 2022) सुट्टी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळीचा आनंद घेण्यासाठी अयोध्येत जातात. जर योगायोगानं तुम्हीही त्या ठिकाणी असाल, तर पंतप्रधानांसोबतची दिवाळी तुम्ही नक्की अनुभवा.

Oct 22, 2022, 06:56 AM IST

PM Modi Camera: पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोटोग्राफी सोडा, कॅमेराची किंमत ऐकलीत का?

DSLR: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून (Namibia) आणलेले आठ चित्ते (Cheetahs)  कुनो अभारण्यात सोडण्यात आले आहेत. त्यादरम्यान त्यांनी फोटोग्राफीही केली असून त्यांच्या हातातील खास कॅमेरा चर्चेचा विषय बनला आहे.  

Sep 18, 2022, 11:19 AM IST

PM Modi Birthday : 'या' हॉटेलमध्ये 40 मिनिटांत फस्त करा '56 इंच मोदी जी' प्लेट, मिळवा 'इतक्या' लाखांचं बक्षीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे, या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

 

Sep 16, 2022, 02:07 PM IST

नरेंद्र मोदींचे ६२व्या वर्षांत पदार्पण

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज 62वा वाढदिवस.. या वयातही मोदींची जिद्द आणि महत्वाकांक्षा एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. गुजरातवर अनभिषिक्त सत्ता मिळवणाऱ्या मोदींचं पुढचं मिशन आहे दिल्लीचं तख्त. पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याच्या इर्षेनेचं मोदींनी आपली पुढची रणनिती आखलीय...

Sep 17, 2012, 05:18 PM IST