narendra modi cabinet

Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले...

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या प्रमुखपदी असणाऱ्या मोहन भागवत यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना एक मार्गदर्शनपर इशारा दिला. 

 

Jun 11, 2024, 08:09 AM IST

राष्ट्रपती भवनात बिबट्या? शपथविधी सुरु असताना दिसला 'गूढ' प्राणी, VIDEO व्हायरल

Viral Video: राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) शपथविधी सुरु असताना मागे एक प्राणी अत्यंत सहजपणे फिरत होता. हा प्राणी कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पण चित्र स्पष्ट नसल्याने तो नेमका कोणता प्राणी होता याचं गूढ वाढलं आहे. 

 

Jun 10, 2024, 03:17 PM IST

NDA Oath Ceremony: 'मला हे पद नको,' मोदी सरकारला पहिला धक्का; शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्र्याची माघार

NDA Oath Ceremony: केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी आपल्याला पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली आहे. आपल्याला मतदारसंघातील लोकांसाठी काम करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे

 

Jun 10, 2024, 02:20 PM IST

Modi Cabinet Photo : मोदी 3.0 सरकारमध्ये महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट, 'यांना' लागली लॉटरी

Maharashtra Modi Cabinet List : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये (Narendra Modi 3.0 Cabinet) महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट आहे. जाणून घ्या कोणाला संधी मिळाली आहे ते. 

Jun 9, 2024, 12:11 PM IST

Modi Cabinet Photo : नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील 'या' नेत्यांची वर्णी? संभाव्य यादी समोर

Maharashtra Modi Cabinet List : रविवारी 9 जूनला नरेंद्र मोदी यांच्यासह इतर काही नेत्यांचा शपथविधी होणार आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली. 

Jun 8, 2024, 11:50 AM IST

केंद्रीय मंत्री लाल दिवा वापरणार नाही, मोदींचा निर्णय

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणताही केंद्रीय मंत्री लाल दिवा गाडी वापरणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

Apr 19, 2017, 01:01 PM IST