narendra modi first reaction

Loksabha Result : लोकसभा निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Narendra Modi On Loksabha Result : लोकसभा निवडणुकीचा कल भाजपच्या दिशेने लागला असून इंडिया आघाडीने देखील दमदार कामगिरी केल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिलीये.

Jun 4, 2024, 07:57 PM IST