nari shakti mela

एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा! नारी शक्तीच्या मेळाव्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात भावी मुख्यमंत्री अजितदादा अशी बॅनरबाजी झाली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय

Jan 18, 2024, 08:51 PM IST