nasa images

नासाच्या दुर्बिणीनं टीपला ताऱ्यांचा जन्म होतानाचा क्षण; Photo भारावणारे...

नासाच्याच एका अद्वितीय दुर्बिणीतून काही अद्भूत क्षण टीपण्यात आले आहेत. 

Dec 31, 2024, 10:41 AM IST

ताऱ्यांचं बेट! नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपनं टिपलं अंतराळातील विहंगम दृश्य, पाहा Photo

NASA's James Webb Telescope: रात्रीच्या वेळेस मोकळ्या अवकाशाकडे डोकं वरून करून पाहिलं तर असंख्य तारे, चांदण्यानं आभाळ भरलेलं दिसतं. लहानग्यांना ताऱ्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल असतं. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेली नासा अंतराळातील अद्भुत जगाचा अभ्यास करते. संशोधनातून या जगातील नवनव्या गोष्टी समोर आणत असतं. आता नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं 'पिलर्स ऑफ क्रिएशन'नं एक जबरदस्त फोटो टिपला आहे.

Oct 20, 2022, 01:46 PM IST

असा दिसतो सूर्य, नासानं शेअर केला अल्ट्रा एचडी व्हिडिओ

उघड्या डोळ्यांनी न पाहता येणाऱ्या सूर्याचा अल्ट्रा एचडी व्हिडिओ नासानं शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये आपल्या सूर्याचं रूप पाहता येतंय. 

Nov 2, 2015, 07:06 PM IST