nasa parker solar probe

प्रचंड वेगाने सूर्याच्या अगदी जवळ पोहचले; NASA च्या सूर्ययानानं रचले दोन मोठे विक्रम

सूर्याच्या दिशेनं झेपावलेल्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाचं 'पार्कर सोलर प्रोब' यानने नवे विक्रम रचले आहेत. प्रचंड वेगाने सूर्याच्या जवळ जाणारे पहिले यान ठरले आहे. 

Sep 29, 2023, 10:19 PM IST