nashik constituency

संभाजीराजेंच ठरलं! 'या' मतदारसंघातून लढणार लोकसभा निवडणूक, महाविकास आघाडीची कोंडी?

Sambhajiraje Chhatrapati Bhosale: संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपण कोल्हापूरमधूनच (Kolhapur) निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

 

Feb 2, 2024, 03:03 PM IST

युती झाल्याने या' उमेदवारांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले

 शिवसेना भाजपची युती झाल्यानं अनेकांच्या निवडणूक लढविण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरलंय.

Oct 5, 2019, 11:12 AM IST

Election Result 2019 : नाशिकमधून हेमंत गोडसे आघाडीवर

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होती. नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे आमने-सामने होते. वंचित बहुजन विकास आघाडीने पवन पवार यांना उमेदवारी दिली होती. नाशिकमध्ये भाजपचे ३, शिवसेनेचे २ तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये युतीला फायदा होऊ शकतो. 

May 23, 2019, 08:01 AM IST

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.

Jan 17, 2017, 10:42 AM IST