लाचखोरीच्या आरोपांतून वाघ, चिखलीकरांची निर्दोष मुक्तता
लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ अटक केली होती.
Aug 26, 2019, 04:22 PM ISTनाशिक | सोनई तिहेरी हत्याकांडातील दोषींना फाशी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 20, 2018, 04:00 PM ISTनाशिक | सोनाई हत्या प्रकरण | ६ जणांना मरे पर्यंत फाशी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 20, 2018, 01:41 PM ISTसोनई हत्याप्रकरणी सातपैकी सहा आरोपी दोषी
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले आहे. त्यांना १८ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तर एकाला निर्दोष सोडण्यात आलं आहे.
Jan 15, 2018, 12:11 PM ISTअबू जिंदालचा अर्ज फेटाळला
नाशिक शहरातील महत्वाच्या ठिकाणची रेकी करून घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असल्याच्या खटल्यातून दोषमुक्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दहशदवादी अबू जिंदालचा अर्ज नाशिकच्या विशेष कोर्टाने फेटाळून लावलाय.
Apr 22, 2013, 05:19 PM ISTवाल्याच्या झाला वाल्मिकी
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप भोगलेल्या एका कैद्यानं आता न्यायालयात वकीली करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे खुनाच्या आरोपात शिक्षा भोगलेल्या हितेश शहा यानं आपली पदवी आणि वकिलीचं शिक्षण दोन्हीही कारागृहाच्या गजाआड राहून पूर्ण केलं.
Nov 15, 2011, 06:26 AM IST