nashik sadhu and mahant

साधू, महंत यांच्यातच राडा, धर्मसभा बनली आखाडा

नाशिकच्या शास्त्रार्थ सभेत साधू, महतांमध्ये जोरदार राडा झाला. नाशिकमधल्या महंतांनी शंकराचार्यांचा अपमान केला असा आरोप करत गोविंदानंद यांनी चांगलाच गोंधळ घातला.

May 31, 2022, 04:45 PM IST