लाल वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच थांबणार? मुख्यमंत्री शिंदे तोडगा काढणार
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा. मंत्रालयात उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शेतकऱ्यांचा मोर्चा सुरुच राहणार, संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला
Mar 13, 2023, 04:02 PM ISTRang Panchami 2023 Upay : रंगपंचमीला करा 'हे' खास उपाय, घरात राहतील लक्ष्मीचा वास, दूर होईल पैशाची कमतरता
Rang Panchami 2023 : आज रंगपंचमी... देव पंचमी असंही म्हटलं जातं. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा वर्षाव होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Mar 12, 2023, 09:20 AM ISTKisan Morcha । शेतकरी आक्रमक, विधानभवनावर धडकणार
Nashik Kisan Morcha at Vidhan Bhavan
Mar 11, 2023, 11:55 AM ISTKisan Sabha Long March : किसान सभेचा पुन्हा एकदा एल्गार, शेतकरी मुंबईत विधानभवनावर धडकणार
Kisan Morcha at Vidhan Bhavan : शेतकरी प्रश्नावर किसान सभा लॉन्ग मार्च (Kisan Morcha ) काढणार आहे. (Kisan Sabha Long March) किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली आहे. उद्या रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात करतील. (Kisan Sabha Morcha) किसान सभा व समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतेय.
Mar 11, 2023, 11:48 AM ISTअवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी थेट CM शेतकाऱ्यांच्या बांधावर?
CM Eknath Shinde likely to visit unseasonal rain affected area of Dhule Nashik
Mar 10, 2023, 07:15 PM ISTBacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'
Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.
Mar 10, 2023, 02:35 PM ISTMaharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
Mar 10, 2023, 08:45 AM ISTNashik News | गारपिटीमुळं नाशिकला सर्वाधिक फटका, दृश्य डोळ्यात पाणी आणणारी
Nashik Garpit rain weather news
Mar 9, 2023, 12:05 PM ISTNashik News | टोमॅटोचं पीक भुईसपाट; शेतात लाल चिखल
Nashik Tomato Crop loss unseasonal rain
Mar 9, 2023, 11:55 AM ISTWomen's Day 2023 : महिलाराज! महिलांद्वारे चालवली जाणारी राज्यातील पहिली खासगी बाजार समिती
आज जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय, विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा दिवस. नाशिक जिल्ह्यात पुरुषांचं क्षेत्र समजल्या जाणाऱ्या बाजार समितीत महिल पाय रोवून उभ्या आहेत.
Mar 8, 2023, 08:04 PM ISTBacchu Kadu : दोन वर्षांच्या शिक्षेनंतर आमदार बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu News) यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) आमचा हेतू तत्कालीन आयुक्ताला मारण्याचा उद्देश नव्हता. तीन 3 टक्के खर्च का करत नाही म्हणून आम्ही आलो होतो. आता 353 चा अतिरेक होत असून अधिकारी याचं कवच ते करत आहेत. विधान सभा अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाईल, असे बच्चू कडू म्हणाले. (Maharashtra Political News)
Mar 8, 2023, 02:44 PM ISTMaharashtra Breaking: सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणं भोवलं, आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा
Maharashtra Breaking : अपक्ष आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu) यांना नाशिक महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांना (Nashik Municipal Commissioner) धमकावणे चांगलेच महागात पडले आहे. आमदार बच्चू कडू यांनी तत्कालीन आयुक्तांवर हात उगारला होता. या प्रकरणात आमदार कडू यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years)
Mar 8, 2023, 01:14 PM ISTNashik Rain | नाशिकमध्ये पावसाचा कहर...; पिकांचं नुकसान
Nashik Faremrs Tension Unseasonal Rain
Mar 7, 2023, 02:55 PM ISTnashik : नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी केली कांद्याची होळी
Farmers onion holi in Nashik
Mar 6, 2023, 07:55 PM ISTNashik : नाशिकमध्ये 'फ्लू ए'चा उपप्रकार 'एच-3 एन-2' या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतोय
Influenza A subtype H-3N-2 is on the rise in Nashik
Mar 6, 2023, 06:35 PM IST