nasik merchant bank

'आर्मस्ट्राँग' जप्त, छगन भुजबळांना आणखी एक दणका

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आणखी एक दणका बसलाय. 'आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या मालमत्तेवर थकीत कर्जाच्या वसुलीसाठी नाशिक मर्चंटस् सहकारी बँकेने जप्ती आणलीय. दोन महिन्यांत कर्ज न भरल्यास मालमत्तेची विक्री करून वसुली केली जाणार आहे.

Apr 11, 2018, 04:23 PM IST