राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा
Mar 28, 2016, 05:01 PM ISTशाहरुख बॉलीवूडमधून रिटायर होतोय?
बॉलीवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख खान बॉलीवूडमधून रिटायर होण्याचा विचार करतोय का?..शाहरुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचे संकेत दिलेत. तसेच दुसरीकडे शाहरुखचा मुलगा आर्यनचेही बॉलीवूडमध्ये पदार्पणाच्या चर्चा रंगल्यात
Jan 1, 2016, 12:19 PM ISTविद्या बालन म्हणाली, नाही परत करणार नॅशनल अवॉर्ड
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने गुरूवारी म्हटले की ती आपला राष्ट्रीय पुरस्कार परत करणार नाही. हा सन्मान राष्ट्राने दिले आहे, कोणत्या सरकारने नाही.
Oct 29, 2015, 09:57 PM ISTनॅशनल अॅवॉर्ड जिंकल्यानंतर लग्न करणार, कतरिना कैफचा खुलासा
'फँटम' गर्ल कतरिना कैफ आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत कधी साखरपुडा तर कधी लग्नासाठी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र आपल्या लग्नाच्या प्रश्नावर कतरिना कैफनं गमतीशीर उत्तर दिलंय.
Aug 27, 2015, 11:26 PM ISTफिल्म रिव्ह्यू: आजच्या न्यायालयीन व्यवस्थेचं वास्तववादी चित्र 'कोर्ट'
आज सुवर्ण कमळ विजेता चित्रपट 'कोर्ट' मोठ्या पडद्यावर झळकलाय. आजच्या न्याय प्रक्रियेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे कोर्ट.. कोर्ट या सिनेमाला सुवर्ण कमळ मिळाल्यानंतर या सिनेमाबद्दची उत्सुकता वाढली होती.
Apr 17, 2015, 05:41 PM ISTबिबट्याशी दोन हात करणाऱ्या अश्विनीला बाल शौर्य पुरस्कार
बिबट्याशी दोन हात करणाऱ्या अश्विनीला बाल शौर्य पुरस्कार
Dec 3, 2014, 09:46 PM ISTसर्वोत्कृष्ट सिनेमा `शिप ऑफ थीसियस`
61 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यात आनंद गांधी यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा `शिप ऑफ थीसियस`ला 2013 चा सर्वोत्कृष्ट सिनेमा घोषित करण्यात आला.
Apr 16, 2014, 07:10 PM IST६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा डौलात फडकला आहे.
Mar 18, 2013, 03:44 PM ISTपैठणीच्या शिरपेचात मानाचा तुरा
येवल्याच्या पैठणीवर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. विणकर शांतीलाल भांडगे यांना पैठणीतील संशोधनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे भांडगे परिवाराला आत्तापर्यंत पैठणीच्या संशोधनासाठी पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.
Nov 11, 2012, 07:04 PM IST