मोदी सरकार सूड भावनेनं काम करतेय - सोनिया गांधी
केंद्रातील मोदी सरकार सूड भावनेने काम करत आहे. हूकूमशीही पद्धतीनं हे सरकार सत्तेच्या अहंकारात मदमस्त झाल्याची टीका यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.
Mar 17, 2018, 03:58 PM ISTकेंद्रातील मोदी सरकार सूड भावनेने काम करत आहे. हूकूमशीही पद्धतीनं हे सरकार सत्तेच्या अहंकारात मदमस्त झाल्याची टीका यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.
Mar 17, 2018, 03:58 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.