टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कॅप्टनच्या हृदयात छिद्र, IPL ला मुकणार?
Yash dhull diagnosed with hole in the heart : 2022 मध्ये भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा कॅप्टन यश धुळ सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. दिल्ली प्रिमियर लीगमध्ये यश धुळने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळताना आपल्या बॅटिंगची पोजिशन देखील बदलली.
Aug 28, 2024, 06:43 PM ISTभारतीय क्रीडा इतिहास भव्य-दिव्य घडणार, नीरज-विराट एकत्र सराव करणार... जय शाहंची घोषणा
India Sports : भारतात लवकरच नवी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी उभारणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. या अकॅडमीत टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबरच भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि इतर अॅथलिट्स सराव करु शकणार आहेत. पुढच्य महिन्यात या अकॅडमीचं उद्घाटन होणार आहे.
Aug 15, 2024, 05:09 PM ISTBCCI लवकरच भारतीय क्रिकेटपटूंना देणार मोठं गिफ्ट, जय शाह यांची मोठी घोषणा
भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने क्रिकेटपटूंना मोठी भेट दिलीय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर याबद्दल घोषणा केलीय.
Aug 4, 2024, 10:41 AM ISTभारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं
BCCI : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक शिबिर आयोजित केलं आहे. यासाठी बीसीसीआयने 30 खेळाडूंची निवड केली आहे. यात श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचाही समावेश करण्यात आलं असून व्ही व्ही एस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली ही शिबिर होणार आहे.
May 20, 2024, 12:39 PM ISTJasprit Bumrah: बुमराहचा वनवास संपणार तरी कधी? मिळाली गुडन्यूज, आता...
Jasprit Bumrah: बुमराहचा वनवास संपणार तरी कधी? मिळाली गुडन्यूज, आता...
Jun 28, 2023, 12:23 AM ISTबीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! द्रविडनंतर 'या' माजी क्रिकेटरला कोच करण्याच्या तयारीत?
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहूल द्रविड (Rahul Dravid) आहे. त्याच्यासोबत आता आणखीण एका दिग्गज खेळाडूला भारतीच संघाचा कोच बनवला जाणार आहे.
May 18, 2022, 03:55 PM ISTIPL 2022 : आयपीएलमध्ये स्टेन गन पुन्हा धडाडणार, मिळणार 'ही' मोठी जबाबदारी
डेल स्टेनच्या नव्या जबाबदारीबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता
Dec 16, 2021, 07:48 PM ISTIndia Tour Sri Lanka 2021 | आधी बॅटिंगने रडवलं, आता 'हा' माजी क्रिकेटपटू भारतीय खेळाडूंना देणार क्रिकेटचे धडे, श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासोबत जाणार
टीम इंडिया या दौऱ्यासाठी 5 जुलैला श्रीलंकेत दाखल होणार आहे.
May 20, 2021, 09:46 PM ISTअनिल कुंबळेचा एनसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने नॅशनल क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कुंबळेने वेळेची कमतरता हे कारण राजीनाम्यासाठी दिलं आहे. कुंबळे कर्नाटक स्टेट क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी आहे तसंच तो आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्सचा मेंटॉरही आहे आणि त्याव्यतिरिक्त त्याची स्वताची टेनविक कंपनी देखली आहे.
Dec 12, 2011, 03:27 PM IST