भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार
Self Healing National Highways In India: रस्त्यांवरील खड्ड्यांच्या डागडुजीसाठी दर वर्षी देशभरामध्ये हजारो कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. तसेच या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळेच आता यावर उपाय म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा विचार केला जात आहे.
May 6, 2024, 07:41 AM ISTराष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...
National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
Sep 29, 2023, 10:36 AM ISTVIDEO | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर
Toll Free For Kokan Travel During Ganpati Festival
Aug 27, 2022, 11:00 AM ISTराज्य, राष्ट्रीय महामार्गावर दारुबंदी नाही!
मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी. शहरातली दारुची दुकानं आणि बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आधीचा बंदी आदेशात सुधारणा करण्यात आली आहे.
Aug 24, 2017, 09:47 PM ISTराष्ट्रीय महामार्गांलगत दारुविक्री बंदीतून पळवाट काढण्यासाठी नवी शक्कल!
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गांलगत दारुविक्री बंद करण्याचे आदेश दिलेत. या आदेशातून पळवाट काढण्यासाठी महापालिका आता वेगवेगळी शक्कल लढवू लागल्याचे दिसत आहे.
Apr 1, 2017, 10:55 AM ISTराष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीची मुदत आणखी वाढवली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमाफीला आणखी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.
Nov 17, 2016, 06:37 PM ISTदेशात टोलमाफीला आणखी 3 दिवस मुदत वाढ, गडकरींची घोषणा
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. तशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय.
Nov 11, 2016, 07:06 PM ISTराष्ट्रीय महामार्गांवर ई-टोलची सुविधा लवकरच
मुंबई : आता तुम्हाला टोल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
Feb 18, 2016, 09:25 AM IST