Natural Pain Killer: अंग दुखीवर पेन किलर खाताय? थांबा.. तुमच्या स्वयंपाक घरातच दडलंय 'हे' औषध...
आजकाल धकाधकीचा जीवनात आपल्याला आरामाची गरज असते. इतकंच काय तर दिवसभर म्हणजेच जवळपास 9 तास एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे आपल्याला अनेक त्रास होऊ लागतात. त्यात सुद्धा जर तुम्ही कधी व्यायाम किंवा योगा करत नसाल तर हा त्रास जास्त होतो. मग थोडं काही दुखलं की आपण औषध घेतो. सतत गोळ्टा खाल्यामुळे देखील अनेक त्रास होऊ शकतात. त्यामुळे आज आपण त्यावर घरगदुती उपाय जाणून घेणार आहोत.
Mar 23, 2023, 07:08 PM ISTसाईड इफेक्ट्सशिवाय दुखणं पळवतात 'हे' नॅचरल पेनकिलर्स
अंगदुखी, दातदुखी, डोकेदुखी अशा समस्या लहान सहान वाटत असल्या तरीही त्या कधीही जाणवतात. अशावेळेस त्यांच्यावर मात करण्यासाठी अनेकजण वेदनाशामक गोळ्यांचा वापर करतात. बाजरात सहज उपलब्ध असणार्या अशा पेनकिलर्समुळे वेदना झटकन कमी होत असल्या तरीही अनेकांना त्याच्या दुष्परिणांमानाही सामोरे जावे लागते.
Apr 30, 2018, 12:31 PM IST