navardev

'शेतकरी एक ब्रॅण्ड म्हणून जन्माला येणारे!', 'नवरदेव (Bsc Agri)’ ट्रेलर रिलीज

शेतकरी राजाची मातीशी असणारी घट्ट नाळ, त्याच मातीतून पीक उगवण्याची तळमळ आणि त्याच शेतीमुळे त्याचं न जमणारं लग्न... याच विषयाला हात घालणारा चित्रपट 'नवरदेव (Bsc Agri)’ २६ जानेवारीला प्रदर्शित होतोय. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले.

Jan 12, 2024, 01:32 PM IST