navi mumbai assistant police commissioner

सहाय्यक पोलिस आयुक्त राजकुमार चाफेकर बेपत्ता

   सहाय्यक आयुक्त  अचानक बेपत्ता झाल्याच्या बातमीमुळे सध्या पोलिस खात्यामध्ये खळबळ पसरली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याची तक्रार एनआरआय पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Apr 8, 2018, 08:32 AM IST