navpancham rajyog 2024

Navpancham Rajyog: 50 वर्षांनी बनणार 'दुहेरी नवपंचम योग'; 'या' राशींचे चांगले दिवस होणार सुरु

Navpancham Rajyog 2024: आता गुरु, सूर्य आणि मंगळ दुहेरी नवपंचम योग तयार करत आहेत. हे संयोजन सुमारे 50 वर्षांनी होणार आहे. या राजयोगामुळे राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे.

Dec 30, 2023, 07:31 AM IST