navratri 2022 october list

Navratri 2022 : आज घरोघरी घटस्थापना, मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video

Ghatasthapana 2022 : शारदीय नवरात्रीला सोमवारी (26 September 2022) पासून होत आहे. नवरात्रीमध्ये (Navratri 2022 Shubh Muhurta) दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा (nine forms of Goddess Durga) जाते. 

Sep 25, 2022, 03:33 PM IST

Navratri 2022 : जाणून घ्या कधी आहे घटस्थापना आणि पूजा विधी...

Navratri 2022 : तुम्हाला माहिती आहे का वर्षभरात चार नवरात्र असतात ते. हो कारण 2 नवरात्र गुप्त नवरात्र म्हणून ओळखली जातात, तर एक चैत्र नवरात्री (Chaitra Navratri) असते आणि एक शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri) म्हणून ओळखली जाते.

Sep 14, 2022, 11:12 AM IST