भक्तीसोबत शक्तीही; वजन कमी करायची उत्तम संधी, नवरात्रीचे उपवास करून 'असं' व्हा Slim
Weight Lose : भक्तीसोबतच वजन कमी करायचे असेल तरीही आहाराची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या आहारात असे पदार्थ समाविष्ट कराव्यात, ज्यामुळे वजनही कमी होईल आणि प्रतिकारशक्ती (Immunity) वाढेल.
Sep 26, 2022, 09:13 AM ISTNavratri 2022 : उपवासाने Acidity होतंय, मग 'या' नवरात्रीत होणार नाही, पाळा'हे' सोपे नियम
Navratri Fasting Tips : नवरात्र म्हटलं की अनेक जण 9 दिवस उपवास करतात. महिला असो वा पुरुष नवरात्रीचे उपवास करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील (Prime Minister Narendra Modi) नवरात्रीचे उपवास करतात.
Sep 25, 2022, 09:43 AM IST