navya naveli nanda hindi speech

VIDEO: बिग बींच्या नातीचे हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून ऐकणाऱ्यांनी तोंडात घातली बोटं!

Amitabh Bachchan Granddaughter : अमिताभ बच्चन यांच्या नातीची अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात तिचे हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? 

Jun 23, 2023, 04:09 PM IST